फोटोतील या लोभस अभिनेत्रीला ओळखलं का? आता आहे मालिकेतील लाडकी व्यक्तिरेखा

By  
on  

‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. तिने नुकताच एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खुपच गोड दिसते आहे. आपण लहानपणी खुपच एकाग्र असतो असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. विदुला चौगुलेचेही फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

 

 

विदुला सोशल मिडियावरही अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही शेअर करत असते. पण तिचा हा लहानपणीचा फोटो चाहत्यांना खुपच आवडला आहे.

Recommended

Loading...
Share