
प्रतीक्षाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचं बालपण मुंबईत गेलं असलं तरी पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण कोकणात झालं.
नंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली आणि मुंबईचीच होऊन गेली.
अभिनयाची आवड होतीच त्यामुळे अभिनयाशी निगडीत होणारे वर्कशॉप तिने अटेण्ड केले.
ते करता करता तिला छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या.
प्रतीक्षा ऑडिशन देत राहिली आणि नवनवी दालनं तिच्यासाठी खुली झाली.
घाडगे अॅण्ड सून मालिकेतील कियाराच्या भूमिकेचं खास कौतुक झालं.
I do not believe in taking the right decision, I take a decision and make it right.
A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on