पूजा सावंतच्या या दिलखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल घायाळ !

By  
on  

आपल्या अभिनयासोबतच सुंदर अदाकारीने रसिकप्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. सिनेसृष्टीत नेहमीच पूजाच्या स्टाईलचं नेहमीच कौतुक होताना दिसतं. पूजाने काही सुंदर फोटोशूटचे फोटो नुकतेच शेअर केले आहेत. त्यातील तिच्या दिलखेचक अदा पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल ! 

 

या सिंपल ड्रेसमध्येसुध्दा पूजाचं खुलून दिसतेय. 

 

वेस्टर्न असो किंवा मग ट्रेडीशनल प्रत्येक आऊटफिटमध्ये पूजा नेहमीच खास दिसते. 

 

पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 

Recommended

Loading...
Share