Photo: ओळखलंत का या मराठीतल्या प्रसिध्द आणि लाडक्या दिग्दर्शकाला?

By  
on  

हे आहेत मराठीतले प्रसिध्द आणि लाडके दिग्दर्शक. अनेक उत्तमोत्तम  नानाविविध सिनेकलाकृती त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यांच्या कॉलेजच्या मोरपंखी दिवसांतला एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला आहे, पाहा तुम्हाला ओळखता येतायत का ते.

टाईमपास, बालगंधर्व, बालक-पालक , नटरंग, न्यूड अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या कॉलेजच्या ओळखपत्रावरचा हा फोटो आहे. कॉलेज जीवनातील ही आठवण रवी जाधव यांनी शेअर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

College ID Pic ️ #nostalgia #oldpic #collegelife

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

चाहत्यांनी रवी जाधव यांच्या या कॉलेज ओळखपत्रावरील फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share