By  
on  

Photos: 'अग्गंबाई सासूबाई'वरचे हे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल, तुम्ही पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरची अग्गंबाई सासूबाई ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत असते ते एका वेगळ्याच कारणाने. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतेच पण त्याचबरोबरीने या मालिकेला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या सोशल मिडीयावर जिथे पाहावं तिथे फक्त या मालिकेचे भन्नाट मीम्मचं व्हायरल होताना दिसतायत आणि प्रेक्षक खळखळू हसतायत. ट्रोलर्सच्या निशाण्यावर सर्वात जास्त बबड्या आणि आसावरी असल्याचे पाहायला मिळतात. 

चला तर पाहूयात, तुमच्या लाडक्या 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेवरचे हे भन्नाट मीम्स 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive