By  
on  

कार्तिकी गायकवाडच्या शानदार साखरपुड्याचा हा 'सैराट' व्हिडीओ एकदा पाहाच

‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणारी  कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण  तिचं गाण्याचं कुठलं प्रोजेक्ट नसून  कार्तिकीचा साखरपुडा. कार्तिकीचा नुकताच पुण्याचा इंजिनीयर रोनित पिसे सोबत  मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो बरेच व्हायरल झालेले आपण पाहिले. पण नुकताच कार्तिक-रोनितच्या साखरपुड्याचा एक शानदार व्हिडीओ समोर आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Videography- @mayurpoharkar_photography_ & team Great & beautiful work by @mayurpoharkar_photography_

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad (@kartiki_kalyanji_gaikwad9) on

करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आता कार्तिकीच्या आयुष्यातील खास क्षणांचा हा व्हिडीओ चाहत्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला भावतोय. 

एका मोठ्या रिसॉर्टमध्ये हा सोहळा मोजक्याच निमंत्रितांमध्ये पार पडला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive