By  
on  

मृण्मयी गोडबोलेचा हा मित्र हरवला आहे, तुम्ही ओळखलं का याला?

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून प्रत्येकाचंच आयुष्य जणू बदललं आहे. एरवी मित्र-मैत्रिणीच्या गराड्यात रमणारे आपण या काळात खुप एकएकटे पडलो आहोत. ज्या मित्रांना आपण रोज भेटायचो. आज त्यांचं दर्शनही दुरापास्त झालं आहे. अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेबाबतही असंच काहीसं झालं आहे. लॉकडाऊनमध्ये मृण्मयीचा एक लाडका मित्र हरवला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझा एक अतिशय unique, भन्नाट मित्र आहे @alokrajwade! पण सध्या तो हरवलाय! त्याच्यासठी मी हे missing poster बनवलंय. तुम्हीसुद्धा असं poster बनवू शकता https://bit.ly/PerkMissingPosters तुम्ही miss करत असलेल्या मित्रांसाठी missing poster नक्की तयार करा आणि तुमच्या entries पाठवा. आणि हो, #PerkMissingPosters आणि @cadburyperkindia ला tag करायला विसरू नका. #FriendshipDay #CadburyPerk

A post shared by mrinmayeegodbole (@mrinmayeegodbole) on

 

आपला मित्र खुप दिवस भेटला नसल्याने तिने त्याचं मिसिंग पोस्टरही बनवलं आहे. हा मित्र आहे आलोक राजवाडे.  आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘माझा एक अतिशय unique, भन्नाट मित्र आहे @alokrajwade! पण सध्या तो हरवलाय! त्याच्यासठी मी हे missing poster बनवलंय. तुम्हीसुद्धा असं poster बनवू शकता’. मृण्मयी आणि आलोकच्या जोडीला आपण जुई आणि अनिच्या व्यक्तिरेखेत ओळखतो. आता चाहतेही या जोडीला पुन्हा पाहण्यास उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive