By  
on  

बोल्ड आणि ब्युटिफुल नेहा पेंडसेचा हा न्यू हेअरकट पाहा

नेहमीच आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मिडीयावर  तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकताच नेहाने तिचे केस शॉर्ट केले आहेत. आणि त्यातले तिचे मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या नेहाच्या या सुरेख फोटोंवर  चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Flaunting my shorter hair ‍️

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

 

हिंदी, मराठी कलाविश्वात नेहाने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी बिग बॉसमध्येही नेहा स्पर्धक म्हणून दिसली होती. शिवाय याचवर्षी नेहाने बिझनेसमन शार्दुल बयाससोबत लग्नगाठ बांधली.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive