By  
on  

पाहा Photos : या फोटोंमध्ये दिसल्या अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करताना दिसते. मात्र तिने तुकतेच पोस्ट केलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आले आहेत. 

अमृताने तिच्या साडी लुकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अमृताने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीतील फोटोंमध्ये अमृताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध् छायाचित्रकार तेजस नेरुरकरने अमृताचे हे फोटो क्लिक केले आहेत.

सोशल मिडीयावर अमृताच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडले असून चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive