By  
on  

पाहा Video : भैय्यासाहेब फेम किरण गायकवाड असा लुटतोय पावसाचा आनंद

‘लागीरं झालं जी’ मध्ये आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकणारे भैय्यासाहेब म्हणजे अभिनेता किरण गायकवाड हा सोशल मिडीयावर बराच सक्रीय असतो. नानाविविध पोस्टमधून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. किरणचा सोशल मिडीयावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. किरणने नुकताच शेअर केलेला एक जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुखद पावसाळी वातावरण आहे. यात सुखद पावसाचा मनोसोक्त आनंद घेतानाचा एक जबरदस्त व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या रील फिचरमधून किरणने शेअर केलं आहे. चाहत्यांनी तर या व्हिडीओवर कॉमेंट्स आणि लाईक्सचाही पाऊस पाडला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12) on

किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली टोटल हुबलक ही विनोदी मालिका लॉकडाऊनमध्ये हल्लीच रसिकांच्या भेटीला आली होती.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मूँछ नहीं तो कुछ नहीं

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive