By  
on  

‘लय भारी’, ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमांचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ या सिनेमांचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर आहे. यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली आहे. एका प्रसिद्ध साईटने ही बातमी समोर आणली.  त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ‘दृश्यम,डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ मदारी’, ‘फुगे  या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive