By  
on  

या मराठी अभिनेत्रीच्या पतीचा आहे वाढदिवस, लॉकडाऊनमध्ये अडकली होती विवाहबंधनात

'का रे दुरावा' या मालिकेत जुई साकारुन घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने मराठीच्या छोट्या पडद्यावरुन थेट बॉलिवूडपर्यंत धडक मारली.अर्चना आशुतोष गोवारीकरांच्या भव्य-दिव्य 'पानिपत' या सिनेमात झळकली होती. 

आज अर्चनाच्या पतीचा वाढिवस आहे. त्यानिमित्त खास फोटो शेअर करत तिने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॉलेजपासूनचा मित्र पार्थसोबत अर्चना नुकतीच लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकली. अर्चनाने तिच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. 

 

सोशल मिडीयावर अर्चना आणि पार्थच्या लॉकडाऊनमधल्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Husband ️ . . @parth0546 . . #birthday #2020 #forever

A post shared by Archana (@archananipankar) on

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive