By  
on  

या अभिनेत्रीचं गावरान फोटोशूट पाहून तुमचाही 'जीव होईल येडा पिसा'

शिवा आणि सिध्दीच्या नात्याच्या पुढची कहाणी  जीव झाला येडा पिसाच्या लॉकडाऊननंतरच्या नव्या एपिसोड्स प्रेक्षक खुप एन्जॉय करतायत. मालिकेत शिवाला संसारात खंबीर साथ देणारी तुमची लाडकी सिध्दी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलीश आहे. गावरान पार्श्वभूमीवरचे सिध्दीचे हे भन्नाट फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील. 

सिध्दी फेम अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. 

सध्या विदुलाचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. वडाच्या पारंब्याच्या आडून तिने हा फोटो काढलाय. 

 

 

सिंपल ब्ल्यू डेनिम आणि रेड स्पेगेटी व व्हाईट शूज  असा सिंपल पण डिंपल लुकमध्ये शेतात बसलेली विदुला लक्ष वेधून घेते. 

 

 

विदुलाचा प्रत्येक फोटो खास आहे. प्रेक्षकांनासुध्दा लाडक्या कलाकारांचं पडद्यामागचे फोटो पाहण्याची खुप उत्सुकता असते. 

वडाच्या पारंब्यावर मनसोक्त लटकताना विदुला खुपच गोड दिसतेय. बालपणीची आठवण सर्वांना हा फोटो पाहून येईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive