आणि श्रेयस तळपदेने पाचव्या थरावर जाऊन फोडली दही हंडी, पाहा फोटो

By  
on  

आज गोपाळकाल्याचा दिवस. हा दिवस खरं तर ओसंडून वाहणा-या आजच्या दिवसाला करोनाच्या ग्रहणाने ग्रासलं आहे. पण आजच्या दिवसाच्या अनेक आठवणी सेलिब्रिटी शेअर करताना दिसत आहेत. श्रेयस तळपदेनेही एक आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. 

 

 

श्रेयसने दहीहंडी फोडतानाचा एक फोटो आणि व्हिडियो शेअर केला आहे. पाचव्या थराला जाऊन हंडी फोडतानाचा थरार त्याने व्हिडियोतून शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ कृष्ण कन्हैय्याची जय! जगाच्या टोकावर असल्याची भावना दाटून येत आहे. खरंच ! मी पाचव्या थरावर आहे.’ श्रेयसने हा 2008 मधील व्हिडियो शेअर केला आहे. या फोटोवर फॅन्सनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Recommended

Loading...
Share