By  
on  

आदीनाथ कोठारे म्हणतो, 'खलाशी तोच असतो, ज्याला वादळाचं भानच नसतं..'

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अभिनेता-निर्माता आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणजे आदिनाथ कोठारे. सध्या सोशल मिडीयावर आदिवाथ बराच सक्रीय असतो. अनेकदा तो त्याचे विचार, निरिक्षण, कविता आणि छोट्या छोट्या कथांमधून , संवादांमधून व्यक्त होतो. कधी मुलीसोबतची गोड बडबड तर आज्जीसोबतच्या धम्माल कथा आदिनाथ शेअर करतो. चाहते नेहमीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. 

आदिनाथने नुकतंच एक सिंपल बेसिक लुकमधलं फोटोशूट करत चाहत्यांना खुश करुन टाकलं आहे, त्यासोबत प्रेरणादायी अशा दोन ओळीसुध्दा लिहल्या आहेत. आदि म्हणतो...आजचं क्षितीज हे ऊद्याचा किनारा असतं, खलाशी तोच असतो, ज्याला वादळाचं भानच नसतं.

 

खरंच खुप प्रेरणा देणा-या या दोन ओळी आदिनाथने लिहल्या आहेत. त्यामुळे काम करण्याची नवी उर्जा मिळतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#basic

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

लाईट ब्ल्यू रंगाची डेनिम आणि त्यावर डार्क ब्ल्यू कलरचं  शर्ट अशा सिंपल पेहरावातसुध्दा आदिनाथ खुपच रुबाबदार दिसतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive