By  
on  

पाहा Photos : प्रार्थना बेहरेच्या या मनमोहक अदा तु्म्हाला करतील फिदा

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं.गणपती बाप्पाची सुरेख इको-फ्रेंडली मूर्ती तिने स्वत: साकारली. तिच्या या कलागुणांना चाहत्यांनी प्रचंड मोठी दाद दिली. ती कलात्मक आहे. अनेकदा तिच्या पेटींगचे फोटो ती शेअर करते. तसंच स्टायलिश राहण्यावर प्रार्थनाचा भर असतो. अनेकदा नानाविविध फोटोशूटमुळे ती चर्चेत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Simply GOLD By @danielwellington

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

फिकट गुलाबी किंवा क्रिम कलरच्या याऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्रार्थना खुपच गोड दिसतेय. त्यावर तिने लावलेले बेबी क्लिपमुळे तिच्या क्युटनेसमध्ये भर पडतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Simply GOLD By @danielwellington

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive