By  
on  

पाहा Photos: अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेचक अदा

अभिनेत्री संस्कृतीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या डान्सचे असंख्य चाहते आहेत. अनेक रंगारंग सोहळ्यांमध्ये संस्कृतीच्या डान्सटा जलवा पाहायला मिळतो. संस्कृती बालगुडेचे नवनवीन फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध आऊटफिट्समधून रसिकांसमोर येते. नुकतंच तिने पुन्हा एकदा एक नवं फोटोशूट केलं आहे. 

 

संस्कृती सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. 

 

रफ डेनिम आणि व्हाईट स्पेगेटी व त्यावर ब्लॅक शूज अशा  या सिंपल लुकमध्ये संस्कृती नेहमीच्रमाणेच बोल्ड आणि ब्युटिफुल दिसतेय. 

 

 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि बबली गर्ल म्हणून संस्कृती बालगुडे ओळखली जाते.

 

संस्कृती सतत सोशल मिडीयावरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. 

 

 

तिच्या या बिनधास्त आणि अवखळ अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल. 

 

 

संस्कृतीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. 

 

 

संस्कृतीच्या  या अदांपुढे बॉलिवूड अभिनेत्रीसुध्दा फिक्या पडतील यात शंका नाही.

 

 

 

(फोटो सौजन्य - सेलिब्रिटी फोटोग्राफर : शशांक साने )

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive