By  
on  

या सिम्पल लुकमध्येही अमृता खानविलकरच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विशेषकरुन लॉकडाउनच्या काळात अमृताने सोशल मिडीयावर बऱ्याच पोस्ट केल्या. सध्या सोशल मिडीयावर अमृता तिच्या विविध लुकमधील फोटो पोस्ट करताना दिसतेय. 

अमृताने सोशल मिडीयावर नुकतेच तिचे सिम्पल लुक फोटो पोस्ट केले आहेत. अमृताच्या चाहत्यांना हे फोटो देखील प्रचंड आवडले आहेत.

अमृताच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. या सिम्पल लुकमध्ये अमृताचा नोझ रिंग लुक पाहायला मिळतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive