By  
on  

'अग्गंबाई सासूबाई'ची मॅडी आहे या प्रसिध्द अभिनेत्याची पत्नी, पाहा तिचे सुंदर फोटो

अग्गंबाई सासूबाई ह्या लोकप्रिय मालिकेत शेफ अभिजीत राजेंच्या अभीज् किचनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी साधी भोळी मॅडी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचीय. आपल्या निखळ हास्यविनोदी व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरलीय. 

निरागस स्वभाव पण तितकीच खोडकर  मॅडीची भूमिका अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने साकारली आहे. भक्ती रत्नपारखी ही प्रत्यक्ष आयुष्यात प्रचंड सुंदर दिसते, याची प्रचिती तुम्हाला या फोटोंवरुन येईलच. 

महत्त्वाचं म्हणजे भक्ती ही  मराठी आणि हिंदी चित्रपटांतील व मुख्य म्हणजे जाहिरांतींमधील प्रसिध्द अभिनेते निखील रत्नपारखी यांची पत्नी आहे. 

भक्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Zee marathi Nomination party @thewestinmumbai @zeemarathiofficial @aggabaisasubai

A post shared by Bhakti Ratnaparkhi official (@bhakti_ratnaparkhi) on

 

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी रिएलिटीशोमध्येसुध्दा यापूर्वी भक्ती झळकली होती. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

be happy with yourself

A post shared by Bhakti Ratnaparkhi official (@bhakti_ratnaparkhi) on

 

 

आता भक्ती चला हवा येऊ द्याच्या लेडीज झिंदाबाद या नव्या कॉमेडी स्पर्धेत सहभागी झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@titeekshaatawde @amrutamalwadkar #dreams #loveit #oneplus7 No makeup...but I like it

A post shared by Bhakti Ratnaparkhi official (@bhakti_ratnaparkhi) on

Recommended

PeepingMoon Exclusive