By  
on  

असं झालं ऋता दुर्गुळेच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन, पाहा फोटो

नितळ चेहरा आणि मनमोहक स्माईल असलेल्या ऋता दुर्गुळेचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या धमाल सेलिब्रेशनचे फोटो ऋताने शेअर केले आहेत. यामध्ये तिचे आई-बाबा, मराठी सिनेसृष्टीतील आणि इतर मित्र मैत्रिणी दिसत आहेत.  ‘एखाद्याला वेळ देणं हा सर्वोत्तम टाईम आहे असं मला नेहमीच वाटतं. मी खुप नशीबवान आहे जे मला इतकं प्रेम मिळत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I Believe ‘Investing Time In Someone’ Is The Best Gift One Can Get . That Willingness To Invest In Any Relationship Is All That Matters To Me . And I Have Been Extremely Lucky To Have Such People Around Me Who Do That For Me All I Want To Say Is ‘THANK YOU’ To Each One Of You Who Make A Difference In My Life Just Stay Thank You For Making ‘12.09.2020’ So Memorable @nilimadurgule @trushna1698 @aashayranade @shirkesswarupa @sampada_shirke @aashu.g @arti.more18 @onkar_raut @solivagant_onpetrol @mandarnagaonkar @ishansupriyamilind @drpoojasuresh @d_gastronomist @the_moon_cult @jinni_03 @ash_amy94 @zeeprharshit @shalmalee_t @rutaceae_yo @nidh.i @prajaktadatar1 @rishi__manohar @rahuldid P.S. - @rugvex @shruja_prabhudesai @advait2437 @talwalkarpurnima @mandarr_devsthali @khwabeeda_amruta You Guys Were Missed #birthday2020 #mypeople #blessedandhow #gratitudealways

A post shared by Hruta only (@hrutaa_) on

 

माझा हा दिवस इतका अविस्मरणीय बनवल्याबाबत आभार.’ हे कॅप्शन देत ऋताने फोटो पोस्ट केले आहेत.ऋता 'सिंगिंग स्टार' या एका ग्रँड कार्यक्रमात पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. याशिवाय रंगभूमीवर अनेक विक्रम रचणारं ‘अनन्या’ हे नाटक आता सिनेमाच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. ऋता दुर्गुळे अनन्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता तिला एका नव्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive