पुन्हा दिसला रिंकू राजगुरुचा साडीतला Swag, पाहा तिच्या दिलखेचक अदा

By  
on  

मराठी सिनेविश्वातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून रिंकी राजगुरु ओळखली जाते. 'सैराट' या सिनेमातून रिंकूने मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आणि रसिकांच्या मनाव राज्य केलं. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात तिचे आज असंख्य चाहते पाहायला मिळतात.आपल्या पहिल्याच सिनेमासाठी रिंकूने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. 

आर्ची फेम रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. चाहत्यांसोबत आपले विविध अपडेट्स शेअर करायला रिंकूला आवडतं 

The eyes always has something to say

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूने नुकताच एक साडीतला अप्रतिम फोटो शेअर केला आहे, ते पाहून चाहते नक्कीच घायाळ होणार आहे. 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

'सैराट'च्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

All the beauty of life is made up of light and shadow #withoutmakeup#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूचे आई-वडील दोघंही शिक्षक. त्यामुळे घरात तिच्या अभिनयासोबतच शिक्षणालाही तितकंच महत्त्व आहे. 

The world is beautiful outside when there is stability inside #happyrakhi .

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

'सैराट' रिंकूने कागर आणि मेकअप या सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. 

Promotion time #MakeUp#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

मराठी सिनेसृष्टीच नाही तर हिंदीतही त्याच आत्मविश्वासाने  रिंकूने पदार्पण केले.

Happy women's day. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

अलिकडेच लॉकडाऊन दरम्यान भेटीला आलेल्या हंड्रेड या वेबसिरीजमध्ये लारा दत्तासोबत रिंकूने पडद्यावर धम्माल उडवून दिली. 

Recommended

Loading...
Share