Photos: शिवानी रांगोळेच्या या फेस्टिव्ह लुकमधल्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत रमाबाई आंबेडकरांच्या व्यक्तिरेखेतून छोट्या पडद्यावर नॉन ग्लॅमरस रुपात प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलिश आहे. याची प्रचिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन येते. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या शिवानीने नुकतेच तिचे काही फेस्टिव्ह लुक्समधले हटके लेहंगा चोलीतले फोटो पोस्ट केले आहेत. 

 एका क्लोदिंग ब्रॅण्डससाठी शिवानीने हे फोटोशूट केलं आहे.

शिवानी अनेकदा तिचे खास फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

 

झी युवावरील ‘बन मस्का’ या मालिकेतून शिवानीने रसिकांची मनं जिंकली

 

 

फुंतरु, आप्पा आणि बाप्पा आदी सिनेमांमध्ये शिवानी लक्षवेधी भूमिकेत झळकली.

 

अलीकडेच ती ‘इडियट बॉक्स’ वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

 

Recommended

Loading...
Share