तितीक्षा तावडेचे हे क्युट फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील

By  
on  

अभिनेत्री तितीक्षा तावडे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती फॅन्ससोबत काही फोटोही शेअर करत असते.

 

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सरस्वती' या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या तितीक्षाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 

 

याशिवाय तितीक्षा झी मराठीवरील कन्यादान या मालिकेतही झळकली होती.

 

याशिवाय 'टोटल नादानिया' या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा तितिक्षाने काम केले आहे.

 

तितीक्षा बहीण खुशबूसोबतचे अनेक फोटोही शेअर करत असते. अभिनयासोबतच तितीक्षा एका कॅफेची ओनर आहे.

 

साईड वॉक कॅफे असं तिच्या कॅफेचं नाव आहे.

Recommended

Loading...
Share