या मराठी अभिनेत्याचा हा नवीन लुक पाहिलात का?

By  
on  

हा मराठी अभिनेता सोशल मिडीयावर भलताच सक्रीय असतो. नानाविविध हटके पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यात याचा हातखंडा आहे. मालिका आणि सिनेमांमधला एक रफ एन्ट टफ हिरो म्हणून तोे प्रसिध्द आहे. अलिकडेच मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करत त्याने हिंदीतही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. आता तुमच्या लक्षात आलं असेलच हा अभिनेता कोण ते..........बरोबर ओळखलंत. हा आहे, संतोष जुवेकर. 

संतोषने नुकताच त्याचा एक नवा जबरदस्त लुक शेअर केला आहे. क्लिन शेव्ह केल्याने संतोष आणखीनच भारी दिसतोय, असं अनेक तरुणींनी आणि चाहत्यांनी त्याला कॉमेंट्समध्ये सांगितलंय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बऱ्याच दिवसांन दाढी भादरलीया. मैत्रिणीला फोटू पाठवला तर म्हनली कवळा रतन दिसतुयास....... आयला टाळकंच सरकलंना भावा आपलं तीला म्हनलं....... "संतोष नाव हाय माझं ह्यो रतन कोन आणलास आनी?" कधी कधी असं गुळगुळीत पण चरचरित दिसत नाय!!?? आयला बेन स्वतःचीच लाल करालाय #cleanshave #actors #fun #life #crazy #home

A post shared by SanttoshJuvekarofficial (@santoshjuvekar12) on

 

 

सोनी लिव्ह या ओटीटी माध्यमांत रिलीज झालेल्या मनोज वाजपेयी आणि संतोष जुवेकर स्टारर भोसले सिनेमाचं प्रेक्षक व समिक्षकांकडून बरंच कौतुक झालं. 

Recommended

Loading...
Share