पावसात चिंब भिजून सिध्दी फेम विदुलाचा ‘जीव झाला येडापिसा’

By  
on  

शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणून घराघरांत पोहचलेली  ‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विविध फोटोशूट ती चाहत्यांशी शेअर करते. 

आदर्श मुलगी, पत्नी आणि सून म्हणून लोकप्रिय ठरलेली  विदुला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलिश आहे. नुकतंच विदुलाने भर पावसातलं चिंब भिजतानाचं एक जबरदस्त फोटोशूट पोस्ट केलं आहे आणि नेहमीप्रमाणेचे चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Life is about taking chances and having fun . .PC- @rajvdgaikwad #vidulachougule

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

 

 विदुलाने अगदी लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

September mode ️ . . #vidulachougule @colorsmarathiofficial @potadientertainment @marathicelebrity @jiv_zala_yedapisa_official @jeev_zala_yedapisa @jivjhalayedapisa @nirom_marathi_official @marathiiworld @marathitvstars @marathiboxoffice @instantmarathiworld @filmymaharashtra @marathi_filmi_maharashtra @nirom_marathi_official @marathilimelight @marathicelebsofficial @marathilimelight @peepingmoonmarathi @celebrity_katta @marathicelebrity_katta @popxomarathi • #love #likeforlikes #beautiful #fashion #photooftheday #instadaily #instalike #smile #happy #style #fun #funmovement #cute #model #photography #photo #nature #naturelovers #actor #actorslife #actress #film #movies #serial #tv #tvactor #tvserial #goodvibes

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

 

जीव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी - शिवा म्हणजेच विदुला चौगुले आणि अशोक फळदेसाई ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

She was like the morning fog, mystical yet dangerous."

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule) on

Recommended

Loading...
Share