By  
on  

अंकितसोबतच्या नात्याला एक वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने रुपाली भोसलेने शेअर केली भावनिक पोस्ट

बिग बॉसच्या घरातील संवेदनशील खेळाडू म्हणून आपण रुपाली भोसलेला ओळखतो. रुपाली सध्या ‘आई कुठं काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. रुपालीने अलीकडेच बॉयफ्रेंड अंकित मगरेसोबत एक फोटो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ HAPPY ONE YEAR ANNIVERSARY BABY ️ कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय, हा पडेल माझा तू स्वप्न पहात जा ना तू बस खुशीत रहा ना माझ्याही वाट्याचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे कधी असणार आहे कधी नसणार आहे तरीही आरश्यात मी तुझ्या दिसणार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे Ohhh god time flies it’s been a year since we r together.. it’s been n amazing journey with you. Our dreams r same our aims r same our beliefs r same and together we r the strongest.. lots of obstacles lots of hurdles but fought like a warriors.. it’s never easy for one person to blossom or to keep relationship going it’s always a team work and your my great team woh kya khete hai cricket main great partnership.. whenever I was down you we’re there standing strong with me you never gave up on anything on any point. Your positivity and your belief r so strong that even after so much of negativity we stood strong for each other.. you knw I’m always there for you and I knw your always there for me... this one year of US would be the most memorable ones. Now let’s count more years of togetherness let’s dream and aim and conquer the world together let’s grow old together.. and as I post the pic holding hands I promise I won’t leave this hand till my last breath I promise to love you more and more each day I promise to irritate you lil more I promise you that I will crack yaaacks wala jokes. I promise you all of me I promise you US️ I LOVE YOU BABY @magareankit #MainTeriPrincessHun #Happy1stAnniversary my love #BlessedToHaveYou #LetsGrowOldTogether . . . . #Blessed #PositiveVibes #Festive #FestiveMood #LifeiIsBeautiful #CoupleGoal #Us #TogetherForever #LoveOfMyLife #Happiness #MineForever #AnkitRupali #Ruank #StrongTogether #2020 #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #AnkitMagare️

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle) on

 

या फोटोचं कारण मात्र खास आहे. रुपाली आणि अंकितच्या नात्याला एक वर्ष पुर्ण झालं. यानिमित्त रुपाली मोठी रोमॅंटिक पोस्ट शेअर करत अंकितवरील प्रेम व्यक्त केलं आहे. खारी बिस्कीट सिनेमातील मी तुला जपणार आहे. या गाण्याच्या ओळी पोस्ट करत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, ‘ हे एक वर्षं आपल्यासाठी खुपच अविस्मरणीय ठरलं. आता आपल्याला एकमेकांसोबत आणखी बरीच वर्षं घालवायची आहेत.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive