पाहा सोनाली कुलकर्णीच्या या मनमोहक अदा

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी रोज तिच्या विविध लुक्सची पर्वणी घेऊन येते. सोनालीने नुकतंच पारंपारिक लुकमधले काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत. यात ती खुपच सुंदर दिसतेय. हा पंजाबी सुट तिच्यावर खुपट खुलून दिसतोय. एका क्लोदिंग ब्रॅण्डसाठी सोनालीने हे फोटोशूट केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @naari_collections for this elegant dress! #simple #indian #traditional #mulgi

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

सध्या सोनाली एका रिएलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शोच्या परिक्षकपदी ती विाजमान आहे. डान्सिंग क्वीन-साईज लार्ज, फुल चार्ज असं या डान्स रिएिटी शोचं नाव आहे. हा  शो 24 सप्टेंबरपासून येणार असल्याची माहिती सोनालीनं स्वत: आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून दिली आहे. 

 

 

यापूर्वी सोनालीने या डान्स रिएलिटी शोच्या प्रोमो शूटसाठी परिधान केलेल्या अप्रतिम अशा सिंड्रेला ड्रेसची खुप चर्चा रंगली होती. तिला त्या रुपात पाहून 'अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली' असंच म्हणावं लागलं.

Recommended

Loading...
Share