स्वानंदी बेर्डेला हवं आहे तिचं बालपण परत, का ते जाणून घ्या

By  
on  

स्वानंदी बेर्डे ही तिच्या सोशल मिडियावर पोस्टमुळे सतत चर्चेत असते. ती तिचे स्टायलिश लूक सोशल मिडियावर शेअर करत असते. आता मात्र तिने एक हटके पोस्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लहानपणीचा फोटो शेअर केला असून मला माझं बालपण परत हवं असं म्हटलं आहे.

 

 

या फोटोमध्ये स्वानंदीने क्युट फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ आपण वेळेच्या मागे जाऊ शकतो का ज्यावेळी सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. ज्यावेळी केवळ चॉकलेट मिळालं नाही तरच वाईट वाटायचं. हा सगळा निरागसपणा जवळचा वाटायचा.  त्यामुळेच मला माझे बालपण परत हवे आहे.  स्वानंदी आता आपल्या डेब्युसाठी सज्ज झाली आहे. ती किशोर बेळेकर यांच्या ‘रिस्पेक्ट’ सिनेमातून पदार्पण करते आहे. .

Recommended

Loading...
Share