Exclusive: रकुल प्रीत सिंगची चौकशी सुरु, म्हणते, ‘मी कधी अमली पदार्थ सेवन केलं नाही, मेडिकल टेस्टसाठी तयार

By  
on  

ड्रग्ज प्रकरणात आज एनसीबी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची चौकशी करत आहे. रकुलने एनसीबी समोर 2018 मधील ड्रग्ज चॅटची गोष्ट कबूल केली. रिया आपल्या जबाबात म्हणते, ‘ रियासोबत झालं होतं ड्रग्जबाबतचं बोलणं’ ती पुढे म्हणते, ‘ रिया तिचं ‘सामान’ (ड्रग्ज, वीड) मागवत होती. तिचं हे सामान माझ्या घरी होतं.’

 

सध्या रकुल ड्रग्ज घेण्याचा इन्कार करत आहे. आपल्या जबाबात ती म्हणते, ‘ मी कधी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचं सेवन केलं नाही. मी मेडिकल टेस्टसाठी तयार आहे.’

Recommended

Loading...
Share