Exlusive: करण जोहर दिग्दर्शित आगामी सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया करणार रोमान्स

By  
on  

रणवीर आणि आलिया पुन्हा एकदा केमिस्ट्री दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आहेत. ही जोडी धर्मा प्रॉडक्शनच्या सिनेमासाठी एकत्र येते आहे. आलिया मागील वर्षी सडक 2 मध्ये दिसली होती. तर रणवीर आगामी 83 आणि सुर्यवंशीमधून एकत्र येणार आहे. सध्या तो रोहीत शेट्टीच्या ‘सर्कस’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 

करण 2016 नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनात दिसणार आहे. त्यापुर्वी त्याने ‘ए दिल है मुश्किल’चं दिग्दर्शन केलं होतं. आलिया आणि रणवीरची लव्हस्टोरी ते पहिल्यांदाच दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाचं नाव अजून समोर आलं नाही.

Recommended

Loading...
Share