Exclusive: ‘इन्शाअल्लाह’ बंद पडल्याने संजयलीला भन्साळींचं 15 कोटींचं नुकसान?

By  
on  

‘इन्शाअल्लाह’ सिनेमा बंद पडला तरी त्यांसंबंधी काही बाबी अजूनही समोर येताना दिसत आहेत. आता या सिनेमाशे संबंधित बातमी समोर येत आहे की या सिनेमाचं एक मिनिटही शुटिंग ना होता. संजय यांचं 15 कोटींचं नुकसान झालं आहे. ‘इन्शाअल्लाह’ एक बिग बजेट लव्हस्टोरी असणार होती. पण सलमानसोबत असलेल्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे हा सिनेमा सुरु होण्याआधीच बंद पडला.

संजय यांचं हे नुकसान सेट्स मुळे झालं आहे. सिनेमात भले मोठे सेट उभं करणा-या संजय यांना नुकसानाला सामोर जावं लागलं आहे. याशिवाय एक्विपेंट्स, कॉस्च्युम्स, टेक्निकल टीम आणि इतर कलाकरांची सायनिंग अमाउंट लोकेशन सहित अनेक बाबींवरील खर्चाची किंमत जवळपास 15 कोटींच्या घरात असल्याचं समोर आलं आहे.

Recommended

Loading...
Share