Exclusive: विकी कौशलसोबत ‘उधम सिंग’मध्ये झळकणार ‘ऑक्टोबर’ फेम बनिता संधू

By  
on  

2019 वर्षं विकी कौशलसाठी अत्यंत लकी ठरलं आहे. त्याच्या उरीने बॉक्स ऑफिसमध्ये नवीन जोश भरला आहे. आता विकी एका बायोपिकच्या तयारीत गुंतला आहे. विकी सरादार उधम सिंग यांच्या  व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या सिनेमात विकीसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा होती. तो मान अभिनेत्री बनिता संधूला मिळाला आहे. बनिता संधू यापुर्वी वरुण धवनसोबत ‘ऑक्टोबर’ सिनेमात दिसली होती.

शुजित सरकार हा बायोपिक दिग्दर्शित करत आहेत. हा बायोपिक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित असून यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातील दोषी जनरल डायरला मारून या हत्याकांडाचा बदल घेतला होता. यासाठी १९४० साली सरदार उधम सिंग यांना फाशी देण्यात अली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#AdithyaVarma trailer launch

A post shared by Banita Sandhu (@banitasandhu) on

 

Recommended

Loading...
Share