Exclusive: सैफअली खान, अनन्या पांडेच्या थ्रिलर सिनेमात दिव्येंदू शर्माची वर्णी?

By  
on  

सैफअली खान आगामी सिनेमात अनन्या पांडेच्या वडिलांची भूमिका करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. बाप-लेकीच्या नात्यावर आधारित असलेला हा थ्रिलर सिनेमा असणार आहे. राहुल ढोलाकिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात आणखी एक कलाकाराचा समावेश होणार आहे. काही दिवसांपुर्वी या सिनेमात सिद्धार्थ चतुर्वेदी दिसणार असल्याची चर्चा होती. पण आता दिव्येंदू शर्मा हा दिसणार असल्याची चर्चा आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No Caption Pic #NoGyaan

A post shared by Divyendu V Sharmaa (@divyenndu) on

 

मिर्जापुरमध्ये दिव्येंदूने मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. या सिनेमातही त्याचा महत्त्वाचा रोल आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या या सिनेमात थ्रिलर मसाला भरपूर असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमाचं एप्रिल 2020 मध्ये शुटिंग सुरु होणार आहे. दिव्येंदु यापुर्वी ‘बत्तीगुल मीटर चालू’ या सिनेमात दिसला होता,

Recommended

Loading...
Share