Exclusive: हर्षवर्धन कपूर दिसणार अनिल कपूर फिल्म कंपनीच्या वेबफिल्ममध्ये

By  
on  

अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनबाबत पीपिंगमूनला एक महत्त्वाची बातमी समजली आहे. हर्षवर्धन वडिलांच्या अनिल कपूर फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याबाबतची माहिती अजून गुप्त आहे. पण आम्हाला याबाबतची खबर मिळाली आहे. या सिरीजला अभिनेता आणि रायटर राज सिंह चौधरी डायरेक्ट करत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Abhinav Bindra Biopic which I agreed to do in October 2016 will start filming at the end of this year ... very excited to have Heeraz marfatia onboard to direct @saiwyn to write and @anilskapoor to co star in my dream project .. sometimes films take time especially if you want to make them a certain way , I have always been clear about the films I want to do and this is no different , With mirzya we tried to do something new with the romantic musical with Bhavesh we broke new ground with the idea of what a superhero vigilante would be like in the real world and now this will be a biopic that’s different from the rest and that’s because @abhinav_bindra is a unique and exceptional man with an incredible story that almost no one knows and we will tell it without compromises the way it deserves to be told .. this will be my next film for the big screen #2021

A post shared by Harsh Varrdhan Kapoor (@harshvarrdhankapoor) on

 

पुढील महिन्यात दिल्लीत 45 दिवसांचं शेड्युल असणार आहे. हर्षवर्धन सध्या विक्रमादित्य मोटवानीच्या AK vs. AK या डार्क रिव्हेंज ड्रामासाठी कॅमियो शूट करत आहे. त्यानंतर तो या शुटिंगला सुरुवात करेल. हर्षवर्धन यात अनिलच्या मुलाच्या भूमिकेत असणार आहे. याशिवाय हर्षवर्धन अभिनव बिंद्राच्या बायोपिक शूटलाही सुरुवात करणार आहे. याशिवाय एका थिलरमध्येही तो दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share