PeepingMoon Exclusive: एक्सेल एन्टरटेन्मेन्टसोबत सिध्दार्थ चतुर्वेदीच्या सिनेमाचं शूटींग वर्षाअखेर सुरु होणार

By  
on  

गली बॉय या झोया अख्तरच्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर अभिनेता सिध्दांत चतुर्वैदीकडे ब-याच सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. अनेक सिनेमांच्या बोलणी सुरु झाल्या होत्या तर कुठे लवकरच सुटींगला सुरुवात होणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच गणितं बिघडली.

आता पिपपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, सिध्दांत त्याच्या आगामी एक्शन सिनेमासाठी खुप मेहनत घेत आहे, त्यासाठी त्याने बॉक्सिंगची ट्रेनिंगपण घेतली होती,, विदेशात हा सिनेमा शूट होणार होता, पण लॉकडाऊनमुळ तो सिनेमा लांबणीवर पडला. आता वर्षाअखेरेस हा सिनेमाचं शूटींग सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय. 

 

 

 

सिध्दार्थचा हा सिनेमा एक्शनपॅक असल्याने विदेशातच जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा त्याची शूटींग सुरु करण्यात येईल.अशी माहिती मिळेतय. परंतु त्यासाटी अद्याप कुठलीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. 

Recommended

Loading...
Share