By  
on  

Exclusive: सोनू सूदसोबत कपिलच्या शोमध्ये उपस्थित राहणार संपुर्ण टीम

भर लॉकडाऊनमध्येअभिनेता सोनू सुदने अनेक मजुरांना त्यांच्या पोहोचवण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली होती. त्यामुळे सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला आहे असं म्हणलं तर चुकिचं होणार नाही. या कामासाठी सर्वत्रच त्याचं कौतुक झालं. देशभर त्याच्या कार्याचीच चर्चा सुरु होती. 

 

 

सोनूने नुकतीच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी एक फोटो समोर आला आहे. लॉकडाऊननंतरच्या कपिल शर्मा शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये सोनू सुदने त्याच्या सगळ्या टीमसोबत उपस्थिती लावली आहे. यावेळी सोनूसोबत त्याचा खास मित्र अजय धामाही उपस्थित होता.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive