August 19, 2019
भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा पडद्यावर, अजय देवगण दिसणार स्पोर्ट्स सिनेमात

अगदी नुकतीच अजय देवगणने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. अजयने त्याच्या ‘मैदान’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. याशिवाय तो आजपासूनच या सिनेमाचं शुटिंग सुरु केल्याचं सांगितलं आहे.  हा सिनेमा झी..... Read More

August 19, 2019
Photo: 'सैरा नरसिंहा रेड्डी' सिनेमातला अमिताभ बच्चन यांचा उलगडला फर्स्ट लूक

'सैरा नरसिंहा रेड्डी'  या दाक्षिणात्य सिनेमातील महानायक अमिताभ बच्चन यांचं पहिलं पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. गोसाई वेंकन्ना च्या रुपात बिग बी खुपच हटके दिसतायत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत चिरंजीवी, तमन्ना भाटीया, विजय सेतुपती,..... Read More

August 19, 2019
पाहा Photo : हॉरर-कॉमेडी 'भूल भुल्लैया 2' च्या पोस्टरवरचा कार्तिक आर्यनचा नवा अवतार

'भूल भुल्लैया 2'च्या मेकर्सनी आज सकाळी अनेक दिवसांपासूनचं एक सस्पेन्स नुकतंच उलगडलं आहे. या सिनेमातला नायक कार्तिक आर्यनचा फर्स्ट  लूक नुकताच सोशल मिडीयावरुन समोर आला आहे. या  पोस्टरवरुन हे स्पष्ट..... Read More

August 19, 2019
राष्टपती रामनाथ कोविंदनी लतादीदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच भारतरत्न लता मंगेशकर यांची भेट घेतली. लतादीदींच्या दक्षिण मुंबईमधील निवासस्थानी ही भेट पार पडली. राष्ट्रपती राजभवनातील भुमिगत ‘बंकर म्यूजियम’चं उद्घाटन करण्यासाठी आले होते.

Namaskar, Was..... Read More

August 18, 2019
सुभाष घई दिग्दर्शित ‘विजेता’ सिनेमाचं शुटिंग आजपासून सुरु, सुबोध भावेने शेअर केला फोटो

सुभाष घई यांचे बॉलिवूडमधील सिनेमे आजही रसिकांच्या आठवणीत आहेत. पण त्यांनी काही यशस्वी मराठी सिनेमेही बनवले आहेत.  सुभाष घई यांनी त्यांच्या ,मुक्ता आर्टस् लि.तर्फ सनई चौघडे वळू आणि संहिता या..... Read More

August 18, 2019
‘मिशन मंगल’ चं यश अक्षय आणि विद्याने या अंदाजात केलं साजरं

या स्वातंतत्र्यदिनाला रिलीज झालेल्या ‘मिशन मंगल’ ला चांगली ओपनिंग मिळाली आहे. बॉलिवूडची पहिली स्पेस फिल्म असं या सिनेमबाबत म्हणता येईल. या सिनेमात विद्या आणि अक्षय प्रमुख भूमिकेत आहेत.

        Read More

August 17, 2019
'मिशन मंगल'ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी भरारी, शंभर कोटींच्या क्लबमध्ये लवकरच दाखल

15 ऑगस्टला येत्या स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अक्षय कुमार आणि विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी मल्टिस्टारर स्टारकास्ट असलेल्या 'मिशन मंगल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अवघ्या २ दिवसांत कोटीच्या कोटी..... Read More

August 17, 2019
रणवीर-दीपिकाच्या संसारात येणार का नवा पाहुणा?

बॉलीवूडमधलं कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम दर्शवत असतात. त्यांचं हे परस्परांमधलं प्रेम बघून त्यांचे फॅन्स नेहमीच 'वॉव' म्हणत असतात. अशीच..... Read More

August 17, 2019
वयाच्या ५० व्या वर्षी या प्रसिद्ध अभिनेत्याची आई करतेय शेती

कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय एकदा लोकप्रिय होऊन आर्थिक दृष्ट्या स्थिर झाले की ते आपले मूळ विसरतात. परंतु या गोष्टीला काही कलाकार मात्र अपवाद असतात. प्रसिद्धीचं वलय जरी मिळालं तरी त्यांची..... Read More

August 17, 2019
पाहा Video: 'शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली लढण्याची ताकद' महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा संदेश

सांगली कोल्हापूर भागात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले. तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु तरीही खचलेली मनं आणि उध्वस्त घरांमुळे तेथील नागरिकांची उमेद हरवली आहे. आजवर देशाच्या विविध भागांमधून पूरग्रस्तांसाठी..... Read More