23-Aug-2019
बिग बाॅस मराठी 2: किशोरीताई आणि आरोहवर नाॅमिनेशनची टांगती तलवार

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात आज वीकएंडचा डाव पार पडणार आहे. या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकर सर्व सदस्यांची शाळा..... Read More

23-Aug-2019
अक्षय बर्दापूरकरांच्या ‘प्लॅनेट टी’मधून उलगडणार  क्रांती रेडकरचे नवे टॅलेंट!  

 

 ‘जत्रा’ या मराठी सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर सर्वांना ठेका धरायला भाग पाडणारी आणि दिग्दर्शिका म्हणून नवीन ओळख तयार करुन ‘काकण’ सिनेमातून प्रत्येकाला भावूक करणारीअभिनेत्री क्रांती रेडकरने आता अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मध्ये एण्ट्री घेतली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर नंतर अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’ मध्ये सहभागी होणारी क्रांतीरेडकर ही दुसरी अभिनेत्री आहे.  

 

क्रांतीचे अनेक चाहते आहेत जे तिच्या अभिनयावर फिदा आहेत आणि वेळोवेळी तिला मनापासून दाद देखील देतात. क्रांती अभिनय तर उत्तम करतेच, तसेच तिच्यामध्ये असलेले दिग्दर्शन कौशल्यदेखील अप्रतिम आहे. दोन गोंडस जुळ्या बाळांची आई आणि IRS ऑफिसरची पत्नी असलेल्या क्रांती रेडकरने ‘अभिनेत्री’ आणि ‘दिग्दर्शिका’ अशी ओळख बनवल्यानंतर पुढे भविष्यात तिलाआणखी काही तरी नवी करु पाहायचं आहे.

 

Read More

23-Aug-2019
Birthday Special: 'पिस्तुल्या' ते 'सैराट', दिग्दर्शन आणि अभिनयात अव्वल असलेलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व

एक असा दिग्दर्शक ज्याने संघर्ष करुन संपुर्ण जगभरात स्वतःच्या नावची दखल घ्यायला लावली. ज्याने शाॅर्टफिल्मच्या दिग्दर्शनापासुन स्वतःच्या करियरची सुरुवात केली...... Read More

23-Aug-2019
येत्या दिवाळीत 'बिग बाॅस' फेम शिवानी सुर्वे अंकुश चौधरीसोबत जाणार 'ट्रिपल सीट'

बिग बाॅस मराठी 2 आता अंतिम टप्यात आला आहे. लवकरच या सीझनचा विजेता कोण होणार हे प्रेक्षकांना कळुन येईल. शिवानी..... Read More

23-Aug-2019
जन्माष्टमी विशेष: मराठीतील ही गाणी तुम्हाला नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पाडतील

खरं तर देवांची प्रतिमा आपल्या मनात सात्विक अशीच असते. पण कृष्णाने मात्र या प्रतिमेला छेद दिला. त्याची आपल्या मनातील प्रतिमाच..... Read More

23-Aug-2019
अभिनेते सयाजी शिंदेंनी का मागितली सर्वांची माफी?

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत कार्यरत असलेले अभिनेते सयाजी शिंदे नेहमीच समाजकार्यासाठी पुढाकार घेत असतात. तसेच वृक्ष लागवडीसाठी नेहमीच ते..... Read More

23-Aug-2019
केबीसीमध्ये 'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती, बिग बी झाले नतमस्तक

केबीसी हिंदीच्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. बाॅलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे याही पर्वाचे सुत्रसंचालक आहेत. आपल्या खुमासदार सुत्रसंचालनाने..... Read More

23-Aug-2019
बिग बॉस मराठी 2: घरातील हे सदस्य आखत आहेत फिनालेनंतरच्या पार्टीची योजना

 नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांची पहिल्‍या दोन फायनलिस्‍ट म्‍हणून निवड होण्‍यासह बिग बॉस आता फिनाले आठवड्याकडे मार्गक्रमण करत आहे...... Read More

22-Aug-2019
सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबत सुबोध भावेने केलं हे वक्तव्य

दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. या घटनेबाबत अभिनेता सुबोध भावेनेही..... Read More

23-Aug-2019
लॅक्मे फॅशन वीक 2019 मध्ये दिसलंं रितेश जेनिलियाचंं Twining

 रितेश जिनिलिया हे बी-टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग कपल आहे. या जोडीच्या अ‍ॅपिअरन्सची चर्चा सर्वत्र असते. या दोघांनी अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकला..... Read More

22-Aug-2019
Exclusive: कार्तिक आर्यनच्या ‘भुलभुलैय्या 2’ मध्ये दिसणार नाही अक्षयचा कॅमिओ

अक्षय कुमारने भुलभुलैय्यामध्ये साकारलेली भूमिका आजही अनेकांची लाडकी आहे. पण या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये मात्र कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे...... Read More

23-Aug-2019
व्हायरल झालेल्या ‘रानू दी’चा असाही मेकओव्हर, हिमेश रेशमियाने दिली सुवर्णसंधी

पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाणा-या एका महिलेचा व्हिडियो व्हायरल झाला होता. विपन्नावस्थेतील ही महिला उदरनिर्वाहासाठी गात असे. हा व्हिडियो इतका..... Read More

22-Aug-2019
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'सातारचा सलमान'

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच  चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. सामान्य माणसं तर या झगमगत्या दुनियेला आणि त्यात वावरणाऱ्या कलाकारांना..... Read More

22-Aug-2019
बिग बॉस मराठी 2: घरात येऊन अल्पवधीतच आरोहने जिंकली सदस्यांची मनं

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातल्या टॉप-6 स्पर्धकांमध्ये हँडसम हंक एक्टर आरोह वेलणकरची वर्णी लागली आहे. या टॉप 6 सदस्यांना भेटायला..... Read More

22-Aug-2019
पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला निधी

सांगली- कोल्हापुरमधील पुर ओसरला तरी पुर्नवसन अजून बाकी आहे. पुराच्या पाण्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या मदतीला येणा-यांची संख्या मोठी आहे...... Read More

22-Aug-2019
सारासाठी काय पण ......बालीमधला कतरिना कैफसोबतच्या इव्हेंटवर कार्तिकने सोडलं पाणी?

सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या चर्चित प्रेमाच्या बातम्या वा-यासारख्या पसरतायत.दोघांच्याही रिलेशनशीपच्या बातम्या आणि आगामी सिनेमाच्या चर्चा सध्या जोरदार कानी पडतात...... Read More

22-Aug-2019
'महाबली हनुमान' ची गाथा अनुभवा सोनी मराठीवर

सोनी मराठी नवनवीन मालिका  सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या..... Read More

22-Aug-2019
निखळ हास्य आणि आणि बबली लूक असलेल्या मिताली मयेकरचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील

अभिनेत्री मिताली मयेकरचा काही दिवसांपुर्वीच सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा पार पडला. पण सिद्धार्थची मैत्रिण इतकीच तिची ओळख नाही.

        Read More

23-Aug-2019
अभिनेता सुबोध भावेची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर निवड

सुबोध भावे या नावाला विशेष ओळखीची गरज नाही. सुबोधने आजवर अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची खास छाप निर्माण केली आहे. सुबोधने..... Read More