By miss moon | 31-Jan-2022

'तू तेव्हा तशी' मालिकेतून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर झळकणार एकत्र

एक वेगळी प्रेमकथा घेऊन नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'तू तेव्हा तशी' असं या मालिकेचं शीर्षक असून नुकताच या मालिकेचा टीझर प्रदर्शित झालाय. हा टीझर सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतोय......

Read More

By miss moon | 30-Aug-2021

पाहा Photo : या आठवणी शेयर करत स्वप्नील जोशीने दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

अभिनेता स्वप्नील जोशी म्हटलं की त्याने केलेलं एक काम कायम प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे त्याने साकारलेला कृष्ण. कृष्णा या मालिकेतून स्वप्नीलने साकारलेला कृष्ण लोकप्रिय ठरला होता. स्वप्नील जोशीच्या या.....

Read More

By Prerana Jangam | 14-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "माझ्यातील अभिनेत्याला थोडं बाजुला बसावं लागणार", स्वप्नील जोशीच्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये या गोष्टींचा केला जाईल विचार

अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याच्या करियरमध्ये कायम विविध प्रयोग करुन पाहताना दिसलाय. अभिनेता म्हणून विविध प्रयोग करुन पाहिल्यावर आता व्यावसायिक गणितं सोडवताना दिसेल. कारण आगामी काळात स्वप्नील लवकरच नॅशनल ओटीटी.....

Read More

By Prerana Jangam | 14-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "ओटीटीवर दादा कोंडकेंनी धुमाकुळ घातला असता", आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी स्वप्नील जोशीने सांगितली ही गोष्ट

हिंदीसह मराठीतही मालिका, चित्रपट, जाहिराती आणि वेबसिरीजमधून काम करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता स्वत:चं नॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येतोय. त्याच्या टामोरा डीजीवर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र फिरोदिया.....

Read More

By Prerana Jangam | 01-Jul-2021

Samantar 2 Review : ती रहस्यमयी बाई आणि सुदर्शन चक्रपाणीच्या भूतकाळाशी समांतर जगणाऱ्या कुमारच्या अकल्पनीय वर्तमानकाळाचा थरार

सिरीज – समांतर 2 स्ट्रीमिंग – एम एक्स प्लेयर दिग्दर्शक – समीर विद्वांस मूळ कथा – सुहास शिरवळकर  कलाकार – स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, जयंत सावरकर, नितीन बोधारे, गणेश रेवाडेकर,.....

Read More

By Prerana Jangam | 30-Jun-2021

पाहा Video : 'समांतर 2' मधून पुन्हा निमा महाजनच्या भूमिकेतून लक्ष वेधणार अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पाहा खास मुलाखत

समांतर या वेब सिरीजचं दुसरं सिझन लवकरच प्रदर्शित होत आहे. समांतर 2 च्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत पिपींगमून मराठीने खास बातचीत केली आहे. यावेळी निमा महाजनच्या भूमिकेविषयी तेजस्विनीने सांगितलं. मोठ्या.....

Read More

By miss moon | 26-Jun-2021

"फक्त काहीच दिवस बाकी..." म्हणत तेजस्विनी पंडितने शेयर केला हा फोटो

2020 मध्ये आलेल्या 'समांतर' या वेबसिरीजने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर या सिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक वाट पाहत होते. तेव्हा 'समांतर 2' चा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे......

Read More

By Prerana Jangam | 25-Jun-2021

पाहा Video : 'समांतर 2' मधून स्वप्नील - सई पुन्हा झळकणार एकत्र, स्वप्नील जोशीसोबत खास गप्पा

'समांतर' या सिरीजनंतर आता येत्या 1 जुलै रोजी समांतर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सिझनमधून पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत झळकणार आहे. पिपींगमून मराठीने नुकतच स्वप्नीलसोबत.....

Read More

By miss moon | 21-Jun-2021

कुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर

'समांतर' नंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता ताणून धरली होती. याशिवाय दुसऱ्या सिझनमध्ये झळकणारी ती स्त्री कोण आणि कोण अभिनेत्री या भूमिकेत झळकणार  याविषयी चर्चा सुरु होती......

Read More

By miss moon | 17-Jun-2021

ठरलं तर ! यादिवशी प्रदर्शित होणार 'समांतर - 2' वेबसिरीजचा ट्रेलर, पाहा टीझरची झलक

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'समांतर' या वेबसिरीजनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे या सिरीजमध्ये पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची उत्सुकता होती. दुसरं सिझन येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये.....

Read More

By miss moon | 17-Jun-2021

हे ट्विट करुन अभिनेता स्वप्निल जोशीने वाढवली चाहत्यांची उत्कंठा

अभिनेता स्वप्निल जोशीचे असंख्य चाहते आहेत. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयचा प्रवास सुरु ठेवत स्वप्निल आजही विविध व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या स्वप्निलच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मागील.....

Read More

By Ms Moon | 24-May-2021

स्वप्निल जोशीने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या सविस्तर

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत.  या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा  सामना करावा लागत आहे......

Read More

By miss moon | 01-Dec-2020

"2020 संपणार..." म्हणत अभिनेता स्वप्निल जोशीने शेयर केला हा व्हिडीओ

2020 या वर्षाने संपूर्ण जगाला बरच काही दाखवलं. कोरोना सारखं मोठं संकट भारतावरच नाही तर संपूर्ण जगाला त्याला सामोरं जावं लागलं. याशिवाय 2020 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामुळे हे.....

Read More

By Pradnya Mhatre Gharat | 12-Apr-2020

...आणि स्वप्निल जोशीचं हे स्वप्न सत्यात उतरलं, वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अशी अभिनेता स्वप्निल जोशीची ओळख आहे. ९० च्या दशकातील दूरदर्शनवरचा लाघवी कृष्ण ते आजचा सुपरस्टार अशी स्वप्निलची यशस्वी घौडदौड सुरु आहे.पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. नेहमीच .....

Read More

By Ms Moon | 03-Apr-2020

 अभिनेता स्वप्निल जोशीचे हे फोटो तरुणींना करतील घायाळ

अभिनेता स्वप्निल जोशीची मराठी कला विश्वात रोमँटिक हिरो अशी ओळख आहे. स्वप्निलच्या चाहत्यावर्गात तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

नुकतच स्वप्निल जोशीने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर त्याचे काही फोटोशुट केलेले फोटो पोस्ट.....

Read More

By Pradnya Mhatre | 18-Mar-2020

Video : स्वप्निल जोशी व त्याची लेक मायराच्या गाण्याची धम्माल ट्युनिंग

सध्या लहान मुलांचा लाडका कार्यक्रम म्हणून 'अळीमिळी गुपचिळी'ची खुप चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आपले लाडके सेलिब्रिटी मुलांसह हजेरी लावतात आणि धम्माल उडवून देतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अतुल परचुरे आणि.....

Read More

By Ms Moon | 16-Mar-2020

कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नका, उगाच भिती निर्माण करू नका – स्वप्निल जोशी 

कोरोना व्हायरस (COVID-1) या भयानक आजारापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेतली जात आहे. मनोरंजन विश्वाचही काम बंद करण्यात आलं असून काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यातच.....

Read More

By ms moon | 15-Mar-2020

या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच दोन कृष्ण आले समोरा समोर  

नुकतीच प्रदर्शित झालेली ‘समांतर’ ही वेब सिरीज सध्या लक्षवेधी ठरतेय. मात्र या वेब सिरीजमध्ये तुम्हाला असं काही पाहायला मिळतय जे याआधी कधीच पाहिलं नव्हत.  1988 मध्ये आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतील कृष्णाच्या.....

Read More

By Prerana Jangam | 15-Mar-2020

‘Samantar’ Review : भविष्यकाळाचा वेध घेणारा रहस्यमयी थरार  

आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलय याची कुणालाच कल्पना नसते. मात्र काहिंना हाच भविष्यकाळ जाणून घ्यायचा असतो ज्याने त्यात काही बदल करता येत आहेत का या जाणीवेने तो उत्सुकतेनेन आपलं.....

Read More