01-Aug-2019
‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेची सुरुवातीच्या दिवसातच रेटिंगमध्ये झेप

नवीन मालिका सुरु झाली की तिला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता प्रत्येकाला असते. झी मराठीवर नव्यानेच सुरु झालेल्या ‘अग्गबाई सासूबाई’..... Read More

23-Jul-2019
पाहा व्हिडिओ: 'अग्गबाई सासूबाई' मालिकेचं हे रेट्रो थीमचं शीर्षकं गीत तुम्हाला नक्की आवडेल

'झी मराठी'वरील 'तुला पाहते रे' ही मालिका संपली आणि या मालिकेच्या जागी आता कोणती नवीन मालिका येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता..... Read More

30-Jun-2019
गुरुनाथचे दिवस आता भरले ! राधिका घडवणार चांगलीच अद्दल

झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ ही टीआरपीच्या स्पर्धेत कायमच अव्वल राहिलेली मालिका आहे. आजवर चांगल्या वृत्तीच्या राधिकाला अनेक प्रकारे गुरुनाथने..... Read More

21-Jun-2019
राधिका-गुरु-शनायाच्या केमिस्ट्रीने गाठला मोठा ट्प्पा, मालिकेचे ९०० भाग पुर्ण

‘माझ्या नव-याची बायको’ असं काहीसं हटके नाव असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर बराच काळ राज्य केलं आहे. या मालिकेने आता..... Read More

19-Jun-2019
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत येणार हा मोठा ट्विस्ट , वाचून तुम्हालाही बसेल धक्का

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु लवकरच या मालिकेला नाट्यमय कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना आणि विशेषतः..... Read More

13-Jun-2019
राणादाची एक्झिट की मेकओव्हर? चाहत्यांना लागून राहली काळजी

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत दिवसेंदिवस रंगत वाढतच चालली आहे. नुकतीच पाठकबाईंकडे गोड बातमी असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती. पण..... Read More

10-Jun-2019
गायकवाडांच्या वाड्यात पुन्हा चिमुकल्याचं आगमन, गोडबातमी कुणाकडे?

मातृत्वाची चाहुल हा स्त्रीच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण असतो. गायकवाडांच्या दोन्ही सुना सध्या या क्षणाचा आनंद घेत आहेत. गायकवाडांची धाकटी..... Read More

10-Jun-2019
प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत 'मिसेस मुख्यमंत्री'

नवनवीन विषयांच्या दर्जेदार मांडणीमुळे झी मराठी वाहिनी आज मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. झी मराठीवरील अनेक मालिका आज यशाच्या शिखरावर आहेत...... Read More

07-Jun-2019
झोकात पार पडलं शितलीचं डोहाळेजेवण, तुम्ही पाहिले का हे फोटो

आई बनणं कोणत्याही स्त्रिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. हे क्षण प्रत्येक स्त्री आनंदाने जगत असते. ‘लागीरं झालं जी’ मधल्या..... Read More

06-Jun-2019
पळून आलेल्या अभिरामच्या नजरेस पडली आण्णांची रासलीला, काय घडणार आता

उत्तरोत्तर गडद होत जाणा-या रात्रीप्रमाणे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका रंगत चालली आहे. एकीकडे आण्णा शेवंताची रंगणारी केमिस्ट्री तर दुसरीकडे..... Read More

04-Jun-2019
प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच संपणार? पाहा तुमची आवडती मालिका आहे यात

मालिका विश्वात मालिका सुरु होण्याचं किंवा संपण्याचं सत्र सतत सुरु असतं. आता प्रेक्षकांची आणखी एक लाडकी मालिका रसिकांचा निरोप घेणार..... Read More

23-May-2019
‘तुला पाहते रे’च्या सेटवर सगळेच बनले आहेत ‘आम’दार, पाहा कोण आहेत यात

झी मराठीवरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे ‘तुला पाहते रे’. अल्पावधीतच या सिनेमाने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. या..... Read More

21-May-2019
‘रात्रीस खेळ चाले’मधील हा कलाकार पडला प्रेमात, केला फोटो शेअर

भयपटांमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा नंबर सगळ्यात वरचा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. आण्णा,..... Read More

19-May-2019
आज होणार अनेक सत्यांची उकल, झी मराठीवर आजचा रविवार आहे महारविवार

आपल्या दर्जेदार मालिकांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीने आजवर अनेक हटके विषयावरील कार्यक्रम..... Read More

14-May-2019
झोकात साजरा झाला पाठकबाईंचा वाढदिवस, तुम्ही पाहिला का व्हिडियो?

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या केमिस्ट्रीने अनेकांना वेड लावलं आहे...... Read More

30-Apr-2019
'माझ्या नव-याची बायको':आनंद आणि जेनीच्या संगीत सोहळ्यामध्ये गुरुचा धिंगाणा

माझ्या नव-याची बायको मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम केलं आहे. अनेक वेडी वाकडी वळणं घेऊनसुध्दा ही मालिका..... Read More

26-Apr-2019
गायकवाडांच्या सुनेला लागलेत डोहाळे, कोण देणार गुडन्युज अंजलीबाई कि नंदिता?

राणादा आणि अंजलीबाईंच्या केमिस्ट्रीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. या दोघांनीही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं आहे...... Read More

20-Apr-2019
‘झी मराठी’ च्या कलाकारांमध्ये रंगला आहे ‘झिंगाट’ अंताक्षरीचा खेळ

फावल्या वेळात अंताक्षरी किंवा गाण्याच्या भेंड्या खेळायला आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडतात. झी मराठीवरील ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमात अशीच अंताक्षरीची मजाही..... Read More

20-Mar-2019
इशावर चढलाय विक्रांतच्या कारस्थानाचा रंग, इशा कशी वाचणार त्यातून?

सध्या सगळीकडे होळीचा रंगीबेरंगी माहोल आहे. या वातावरणापासून मालिकांचं जग कसं बरं लांब असेल? सध्या मालिकांमधूनही होळीच्या रंगांची उधळण होताना..... Read More