November 16, 2019
ऐतिहासिक सिनेमांचे चाहते आहात? तर पुढचे काही आठवडे तुमच्यासाठी असणार पर्वणी

सध्या बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक सिनेमांची लाट आली आहे. इतिहासाची सोनेरी पानं या सिनेमांमधून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्व सिनेप्रेमींना आणि विशेषकरून ऐतिहासिक सिनेमांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी..... Read More

November 16, 2019
'#पुन्हानिवडणूक?' बाबत कलाकारांनी दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणतात

एकीकडे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा प्रश्न ऐरणीवर असताना आज एक नवाच वाद निर्माण झाला. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी या कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग सोशल मिडियावर ट्रेंड..... Read More

November 15, 2019
‘त्रिभंगा’च्या सेटवरून वैभव तत्त्ववादीने काजोलसोबतचा हा फोटो केला शेअर

अभिनेता वैभव तत्त्ववादी रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंगा या नेटफ्लिक्स सिनेमात झळकणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. या सिनेमात काजोल आणि अजय देवगण ही जोडीही वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. वैभव..... Read More

November 15, 2019
मराठी कलाकार म्हणतात #पुन्हानिवडणूक? कॉंग्रेसला वाटतं यांचा भाजपशी संबंध

राज्यात स्थिर सरकार केव्हा स्थापन  होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राची जनता डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतानाच नुकतंच मराठी सिनेसृष्टीचं राजकीय पक्षाशी काहीतरी कनेक्शन असल्याच्या शंकेने एका नव्या वादाला पेव फुटलं..... Read More

November 15, 2019
अबब ! 140 कलाकारांची 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी', काय आहे सिनेमा?

तब्बल १४० कलाकारांचा समावेश असलेली 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' साकारत आहे. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांच्या दिग्दर्शनातून या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट घेऊन येणार आहेत. पुरस्कारप्राप्त दोन दिग्दर्शकांनी एक चित्रपट..... Read More

November 15, 2019
पाहा Trailer : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'

अतिशय वास्तवादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले असतील. या प्रश्नांचे..... Read More

November 15, 2019
सुरेल आवाजाच्या गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन, पती गंभीर जखमी

नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं आज अपघाती निधन झालं. त्या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. त्यांचे पती विजय माळी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गीता माळी या गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त..... Read More

November 15, 2019
रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंगा’ मध्ये वैभव तत्त्ववादीची वर्णी

रेणुका शहाणे दिग्दर्शित करत असलेल्या त्रिभंगा या नेटफ्लिक्सच्या सिनेमात काजोल आणि अजय देवगण एकत्र काम करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता आणखी एक मराठी चेहरा या सिनेमात दिसणार आहे. अभिनेता..... Read More

November 15, 2019
बालदिनाचा मुहुर्त साधत ‘बेरीज वजाबाकी’ सिनेमाचा टीजर रिलीज

लहानपणी गणितात आपण बेरीज-वजाबाकी शिकलो आहोत. हीच बेरीज वजाबाकी आता सिनेमात पाहायला मिळणार आहे पण काहीशा वेगळ्या अर्थाने. राजू भोसले दिग्दर्शित बेरीज-वजाबाकी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर..... Read More

November 14, 2019
बालदिन विशेष: ओळखा तुमचे हे लाडके कलाकार

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन. लहानमुलांचं निरागस विश्व आजही आपल्याला हवंहवंसं वाटतं. कितीही मोठे झालो तरी आजही बालपणीचा एखादा फोटो समोर आला की आपल्याला बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात. आज सर्व..... Read More