कुशल बद्रिके म्हणतोय ‘एखाद्या गोष्टीवर दात काढण खुप सोप असत पण………………….’

By  
on  

 दातदुखी असह्य वेदनांपैकी एक. दातदुखीने हैराण झालेले अनेक लोक दिसतात. त्यापैकी एक आहे अभिनेता कुशल बद्रिके. कुशल दातदुखीने जितका हैराण झाला आहे. तितकाच तो दात काढल्यानंतरही झाला आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, ‘काही गोष्टी सत्यापेक्षा जास्त कटु असतात, आणी त्या पचवाव्याच् लागतात.

 

 

(एखाद्या गोष्टीवर दात काढण खुप सोप असत पण खरोखरचे दात काढणं म्हणजे........आई...गं.....)’  यासोबतच कुशलने घ्यावा लागत असलेल्या गोळ्यांचा फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे कुशलला या दातदुखीने चांगलंच सतावलं असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share