By  
on  

स्मिता गोंदकरने अशी ल्यायली पाचव्या दिवसाची निळाई

सध्या नवरात्रीवर करोनाचं सावट असलं तरी उत्सवाच्या उत्साहात तसूभरही कमतरता दिसून येत नाही. घरीच का होईना पण नवरात्रीला नऊ रंग पेहरावात आणण्याची संधी कोणीही सोडताना दिसत नाही. बिग बॉस फेम मराठी अभिेनेत्री स्मिता गोंदकर चेह-यावर विविध रंगांचा कल्कपकतेने वापर करत नवरात्रीच्या नऊ रंगाची उधळण करताना दिसते आहे. 

 

 

यावेळी दिलेल्या कॅप्शनमध्ये स्मिता म्हणते, ‘नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्त स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा केली. निळा रगं हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.’ या फोटोमध्ये स्मिताने लिपस्टीक आणि आयशॅडोमध्ये निळ्या रंगाचा वापर कल्पकतेने केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive