By  
on  

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधून मराठी अभिनेत्रीची सुटका

मनोरंजनविश्वासाठी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परंतु ह्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी वेषांतर करुन हे सेक्स रॅकेट उध्द्वस्त केलं आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, ह्या सेक्स रॅकेमटमधून एका अल्पवयीन मुलीसह दोन अभिनेत्रींचीसुधद् सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी एक हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे, तर दुसरी मराठी  मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे. 

 पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं आणि हे रॅकेट चालवणाऱ्या 29 वर्षीय महिलेला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.  तसंच इतर आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

 

(Source : News18Loakmat)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive