By  
on  

बाळूमामा फेम सुमीत पुसावळेचा हा पहिला वहिला रील व्हिडियो पाहिलात का?

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने अल्पावधीतच मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. . मालिकेसह मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेही लोकप्रिय झाला. सोशल मिडीयावरही सुमीतचे आणि या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.

 

 

सुमीत हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अलीकडेच त्याने इन्स्टाग्रामवरील पहिला वहिला रील व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोच्या सुरुवातीला मिशांना पिळ देणारा टी शर्ट जॅकेटमधील सुमीत दिसतो. पण त्यानंतर बाळूमामांच्या लूकमधील सुहास्य सुमीत दिसतो. चाहत्यांना अर्थातच सुमीत व्हिडियो आवडला आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive