By  
on  

लवकरच आई होणा-या धनश्री काडगावकरने फ्लॉण्ट केला बेबी बंप

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नंदिता वहिनी म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. धनश्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. धनश्री आता लवकरच आई होणार आहे, पण तत्पूर्वी ही मॉम टू बी अभिनेत्री सोशल मिडीयावर तिचे बेबी बंप फ्लॉण्ट करतानाचे सुंदर फोटो शेअर करते. 

धनश्रीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

अलिकडेच धनश्रीचं डोहाळे जेवण सोहळा थाटात पार पडला होतं. ते फोटोसुध्दा धनश्रीने शेअर केले होते. 

 

धनश्रीला आता बाळाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive