'सांग तू आहेस का' फेम या अभिनेत्रीचा पाहा सुंदर नट्टापट्टा

By  
on  

अभिनेत्री शिवानी रांगोळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेनंतर 'सांग तू आहेस का' या थ्रीलर मालिकेतून रसिकांच्या भेटीला येते. यातली तिची वैभवीची भूमिका पसंतीसही उतरलीय. नवनव्या ट्विस्टसह ही मालिका प्रेक्षकांची उत्कंठा वाढवते. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या शिवानीने नुकतंच तिचा या मालिकेतला एक नट्टापट्टा लुक चाहत्यांशी शेअर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोटोचं क्रेडीट सह अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला दिलंय. 

 

 

 

हिरव्या गर्द साडीत आणि अस्सल मराठमोळ्या साजात सजलेली शिवानी खुपच मनमोहक दिसतेय. चाहत्यांनासुध्दा तिचा हा नट्टापट्टा आवडला असून त्यांनी या फोटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share