
अभिनेत्री प्राजक्ता शिंदेने नुकताच एक डान्स व्हिडियो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या बिकिनीमधील डान्सवर चाहते फिदा झाले आहेत. प्राजक्ता ईमेल फिमेल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. प्राजक्ता या सिनेमात मोनिका नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. प्राजक्ता अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिचा डान्स व्हिडियोचं चाहते कौतुक करत आहेत.