लव्हबर्ड्स रितेश जेनिलियाचा क्युट व्हिडियो पाहिलात का?

By  
on  

रसिकांची लाडकी असणारी क्युट जोडी म्हणजे जेनेलिया आणि रिेतेश देशमुख. हे क्युट कपल सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतं. रितेश अनेकदा सोशल मिडियावर जेनिलियासोबतचे फोटो, व्हिडियो शेअर करत असतो. यावेळी मात्र जेनिलियाने खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ‘मेरी राहे तेरे तक है....’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

यामध्ये ही जोडी रोमॅंटिक मूडमध्ये दिसते आहे. ‘Foreverwali love story’ हे कॅप्शन देत जेनिलियाने हा व्हिडियो शेअर केला आहे. चाहते अर्थातच या व्हिडियोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Recommended

Loading...
Share