शिवजयंतीच्या औचित्याने रिंकू राजगुरु चा हा मराठमोळा साज पाहाच

By  
on  

आज शिवजयंती आहे. यानिमित्ताने लाडक्या राजाचा जन्मोत्सव जोरदार साजरा करण्याची संधी कोणीही सोडत नाहीये. अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही शिवरायांना अनोख्याप्रकारे मानवंदना दिली आहे. रिंकूने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिचा मराठमोळा स्वॅग पाहायला मिळतो आहे. 

 

 

खण साडी, नथ कपाळावर चंद्रकोर, गळ्यात साज यामध्ये ती अतिशय सुरेख दिसते आहे.  रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Recommended

Loading...
Share